अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांचे हे फोटो देत आहेत कपल गोल्स

By  
on  

अभिनेता अक्षय वाघमारे आणि अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळी यांचं लग्न यावर्षी चर्चेत राहिलं. कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनच्या काळात या दोघांनी लग्न केलं. काही ठरावीक मित्रपरिवाराच्या उपस्थितीत आणि सुरक्षिततेचे नियम पाळून दोघांचं लग्न दगडीचाळीत पार पडलं. अक्षय वाघमारे हा मराठी कलाविश्वातील अभिनेता तर योगिता ही अरुण गवळी यांची कन्या असल्याने हे लग्न जास्त चर्चेत राहिलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

️️

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare) on

लग्नानंतरचे काही फोटो अक्षयने पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांच्या गळ्यात फुलांच्या माळा दिसत आहेत. 
मागली वर्षी दोघांनी साखरपुडा केला होता. दोघं बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते.

 

Recommended

Loading...
Share