‘ह्या shooting set वरचे, वेगवेगळ्या get up मधले photos बघायला मिळणार' : प्राजक्ता माळी

By  
on  

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या बहारदार सूत्रसंचलनाने सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम रंगत जातोय. या कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता विविध ड्रेसेस आणि लुक्समद्ये पाहायला मिळते. अनेकदा सोशल मिडीयावर ती आपल्या नवनवीन लुक्समधील फोटो शेअर करत असते. आता लॉकडाऊनच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम रसिकांच्या भेटीला आला आहे.

प्राजक्ता म्हणते, "आता तुम्हाला परत ‘ह्या shooting set वरचे, वेगवेगळ्या get up मधले photos बघायला मिळणार"

 

 

नेटकरी तर म्हणतायत ड्रेस कुठलाही असो तू मात्र सुंदरच दिसतेय. चाहत्यांनी प्राजक्ताच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे,  

Recommended

Loading...
Share