प्रिया बापटचं साडीप्रेम पाहिलंत का, पाहा सुंदर Video

By  
on  

अभिनेत्री प्रिया बापटला साडी नेसायला प्रचंड आवडतं नेहमीच तिचं हे साडीप्रेम दिसून येतं. अनेकदा इन्स्टाग्रामववरुन प्रिया आपले साडीतले फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. आतासुध्दा लॉकडाऊनमध्ये तिचं पुन्हा एकदा साडीप्रेम दिसून आलं आहे. छानछान विविध प्रकारच्या साड्या नेसून प्रिया झक्कास मिरवताना अप्रतिम दिसतेय. हे व्हिडीओ तिने नुकतेच शेअर केले आहेत. 

 

 

प्रिया ह्या ऑरेंज कलरच्या सिल्क साडीत आणि नॉट टाय केलेल्या ब्लाऊजमध्ये प्रिया खुलून दिसतेय. 

 

 

तर या कॉटनच्या साडीतल्या प्रियाच्या दिलखेचक अदा पाहून तुम्ही नक्कीच घायाळ व्हाल !

Recommended

Loading...
Share