By  
on  

Photos : अज्या फेम नितीश चव्हाणचा हा रॉकिंग अंदाज पाहिलात का?

‘लागीरं झालं जी’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला शितलीचा अज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण. एक कर्तव्य दक्ष आणि कुटुंबवत्सल फौजी म्हणून नितीशने साकारलेला अजिंक्य महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचला. सोशल मिडियावर नितीश हा  बराच अ‍ॅक्टीव्ह असतो.

 

लागीरं झालं जीनंतर त्याचा मेक ओव्हर त्याच्या फॅन्सनाही आवडतो आहे. 

 

नितीशला डान्सची प्रचंड आवड आहे. अनेकदा तो आपले डान्स व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करतो. 

 

विविध फोटोशूटमधून नितीश नेहमीच चाहत्यांची मनं जिंकतो. 

 

 

 

दाक्षिणात्य स्टाईलने डान्स करायला नितीशला फार आवडतं. 

 

सोशल मिडीयावर नितीशचा नेहमीच रॉकिंग अंदाज पाहायला मिळतो. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive