By  
on  

लॉकडाउनमध्ये अशी सुरु आहे बाप लेकीची मज्जा, सिद्धार्थ जाधवने फोटो केला पोस्ट

अभिनेता सिध्दार्थ जाधव त्याच्या दोन्ही मुली स्वरा आणि इरा या दोघीं त्याच्या सोशल मिडीया अकाउंटच्या माध्यमातून पाहायला मिळतात. सिध्दार्थ दोन्ही मुलींसोबतचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतो. दोन्ही मुलीही त्याच्यासारख्या कायम उत्साही असतात आणि त्या हुशारही आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

♥️‍‍ #बापलेकीचीमज्जा #swarajadhav . #irajadhav . #siddhumoments #lockdowm #look

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct) on

 

सध्या लॉकडाउनच्या काळात सिध्दार्थ त्यांच्या परिवारासोबत वेळ घालवतोय. घरात दोन्ही मुलांसोबत वेळ घालवताना तो दिसतोय. नुकताच सिध्दार्थने त्याच्या मुलींसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. त्यासोबतच सुंदर कॅप्शनही लिहीलं आहे. तो या कॅप्शनमध्ये लिहीतो की, "बाप लेकीची मज्जा." 

या बाप लेकीची जोडी घरात अशी मज्जा करताना दिसत आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive