By  
on  

पाहा Photos : अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या या घायाळ करणाऱ्या अदा पाहाच

लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयावर थ्रोबॅक फोटोसह साडीतल्या फोटोंचाी ट्रेंड आला. सारी लव्ह किंवा सारी लुक म्हणत सौंदर्यवतींनी त्याचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले. त्यातच ब्लॅक एन्ड व्हाईट फोटोंचाही ट्रेंड सध्या सुरु आहे. यातच अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने तिचे सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत.

प्रार्थनाने तिच्या साडी लुकमधील फोटो पोस्ट केेले आहेत. या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. शिवाय यासोबतच तिने सुंदर कॅप्शन्सही या फोटोंना दिले आहे.

या फोटोंना तिने शायरी कॅप्शन म्हणून दिल्या आहेत. 

कला विश्वातील तिच्या मित्रमंडळींनीही तिच्या या सुंदर फोटोंचं कौतुक केलं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive