By  
on  

अभिनेत्री गिरीजा ओकचा ह्या थ्रोबॅक फोटोंवरुन तुमची नजर हटणार नाही

अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले सोशल मिडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असते. चाहत्यांसोबत कनेक्ट राहणं ती पसंत करते. अनेकदा ती तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो, व्हिडियो शेअर करत असते आणि चाहत्यांकडून पसंतीची पावती मिळते. 

आतासुध्दा गिरीजाने तिचा एक हटके थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. यात ब्रॉंझच्या विविध  एक्सेसरीज आमि ब्राऊन कलरचा ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये गिरीजा खुपच अप्रतिम दिसतेय. तिच्या फोटोवर चाहत्यांनी कॉमेंट्स आणि लाईक्सचा जणू वर्षावच केला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

थ्रोबॅक

A post shared by Girija Oak Godbole (@girijaoakgodbole) on

 

अलिकडेच ती ‘क्वार्टर’ नावाच्या वेबसिरीजमध्ये दिसली होती. गिरीजाच्या तारे जमीन पर, शोर इन द सिटी या सिनेमातील अभिनयाचं कौतुक झालं आहे. तसंच लेडीज स्पेशल मालिकेतील तिची भूमिकासुध्दा लक्षवेधी ठरली. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive