By  
on  

दिग्दर्शक रवी जाधव यांनी त्यांच्या सिनेमांतील या खास आठवणींना दिला उजाळा

दिग्दर्शक रवी जाधव यांनी आत्तापर्यंत उत्तमोत्तम सिनेमे प्रेक्षकांना दिले. या कलाकृती तयार होत असतानाच्या अनेक आठवणी त्यांच्याजवळ आहेत. याच आठवणींपैकी काही आरशातील प्रतिबिंब असलेले फोटो ते सध्या सोशल मिडीयावर पोस्ट करत आहेत.  हे सुंदर फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर शेयर केले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#mirror #reflection #mymovieframes

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial) on

 

लॉकडाउनच्या काळात थ्रोबॅक फोटो पोस्ट करुन किंवा काही जुने फोटो पोस्ट करून त्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. दिग्दर्शक रवी जाधवही त्यांच्या सिनेमातील काही आठवणी पोस्ट करताना दिसत आहेत. मात्र नुकत्याच केलेल्या काही पोस्टमध्ये त्यांनी विशेषकरून आराशातील प्रतिबिंब असलेले सिनेमातील सीनचे फोटो पोस्ट केले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#mirror #reflection #mymovieframes

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial) on

 

यात 'नटरंग', 'टाईमपास', 'बालगंधर्व', 'मित्रा', 'न्यूड' या त्यांच्या प्रसिद्ध गाजलेल्या सिनेमांमधील मुख्य प्रात्रांचे हे आराशातील प्रतिबिंब असलेल्या फ्रेम्स त्यांनी यात शेयर केल्या आहेत. चाहत्यांनाही या पोस्ट आवडल्या असून या सिनेमांच्या आठवणींमध्ये या पोस्ट घेऊन जातात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#mirror #reflection #mymovieframes

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial) on

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive