By  
on  

पाहा Photos : हे फोटो पोस्ट करून हा अभिनेता म्हणतोय "मैं जिंदगी का साथ निभाता चला गया"

लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयाचा वापर मोठ्याया प्रमाणात वाढला आहे. त्यातच मनोरंजन विश्वातील या काळात सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. यातच सोशल मिडीयावर त्यांचे थ्रोबॅक किंवा ब्लॅक एन्ड व्हाईट फोटो पाहायला मिळतात.

अभिनेता उमेश कामतनेही नुकतेच त्याचे काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. प्रसिद्ध छायाचित्रकार तेजस नेरुरकरने त्याचे हे फोटो क्लिक केले आहेत. 

 

या फोटोंसोबत त्याने मजेशीर कॅप्शनही लिहीलं आहे. "मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया."

उमेशच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. शिवाय कलाविश्वातील काही कलाकारांनीही त्याच्या या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive