By  
on  

Video : पाहा चिंब पावसात अधिर मन झाले... म्हणतेय पूजा सावंत

पाऊस प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो, उन्हाने काहिली काहिली झालेलं वाततावरण आल्हादायक करणारा पाऊस सर्वांनाच हवाहवासा वाटतो. या सुखद वातावणाची मजा नेहमीच सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत सर्वचजण घेताना पाहायला मिळतात. 

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री पूजा सावंत हिनेसुध्दा नुकतीच पावसाची मस्त मजा लुटली आणि सोने पें सुहागा म्हणजे पूजावर चित्रित झालेलं अधिर मन. झाले.... हे निळकंठ मास्तर सिनेमातील प्रसिध्द गाण्यावर ती चिंब भिजली. हा व्हिडीओ तिने चाहत्यांसाठी सोशल मिडीयावर शेअर केला आहे. त्या व्हिडीओवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

 

आत्तापर्यंत ३० हजार लोकांनी पूजाचा हा व्हिडीओ पाहिला आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive