By  
on  

पाहा Photos : लाल परी मानसी नाईकच्या या फोटोंवरुन तुमची नजर हटणार नाही

अभिनयासोबतच आपल्या डान्सच्या जलव्याने रसिकांवर मोहिनी घालणारी बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री मानसी नाईक तिच्या सौंदर्यांने नेहमीच रसिकांना भुरळ घालते. मानसीच्या अदांवर नेहमी सारेच फिदा होतात. नुकतंच मानसीचं लाल साडीतलं एक जबरदस्त फोटोशूट सध्या सर्वांचच लक्ष वेधून घेतय. 

 

मानसी नाईकने तिच्या शास्त्रज्ञ वडीलांच्या नव्या हेल्थ केअर रेंजसाठी हे खास फोटोशूट केलं. 

 

या स्टायलिश ब्लाऊजमध्ये मानसी खुपच भारी दिसतेय. 

 

लाल भडक सिंपल साडीवर मानसीने फक्त मोत्यांच्या दागिन्यांनी एक जबरदस्त लुक आणला आहे. 

 

 तिने नुकतेच हे फोटो सोशल मिडीयावर अपलोड केले आणि चाहत्यांनी त्यावर लाईक्स व कॉमेंट्सचा वर्षाव सुरु  केला.  दिलखेचक अदांनी रसिकांना घायाळ करणारी मानसी नाईकने पुन्हा एकदा चाहत्यांना क्लिन बोल्ड केलं आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive