By  
on  

नव्या फोटोशूटमधून पुन्हा दिसली मानसी नाईक आणि बॉयफ्रेंड प्रदीप खरेराची रोमॅण्टीक केमिस्ट्री

अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईकने पुन्हा एकदा आपल्या नव्या फोटोशूटमधून बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबतची रोमॅण्टीक केमिस्ट्री दाखवली आहे. तिचं हे नवं फोटोशूट तिने नुकतंच शेअर केलं आहे. लाल रंगाच्या साडीतील मानसीच्या बॉयफ्रेंडसोबतच्या या अदा दिलखेचक आहेत. 

 

मानसी प्रदीपच्या या फोटोंवरुन तुमची नजर हटणार नाही. 

 

हे  जबरदस्त फोटोशूट सध्या सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. 

 

 

क्वारंटाईनचा हा काळ मानसी आणि प्रदीप एकमेकांसोबतच क्वालिटी टाईम म्हणूनच घालवतायत. 

 

चाहत्यांनासुध्दा मानसी-प्रदीप हे पॉवर कपल प्रचंड आवडतंय. तेसुध्दा फोटो , व्हिडीओंवर  कॉमेंट्सचा व लाईक्सचा वर्षाव करतात. आता दोघं लग्न कधी करतायत याचे चाहत्यांना वेध लागले आहेत. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive