By  
on  

मराठमोळ्या पुष्कर जोगचं संजूबाबासोबतचं हे कनेक्शन तुम्हाला माहितीय का?

बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टी यांचं कनेक्शन तसं जुनंच. आपले अनेक मराठमोळे कलाकार हिंदी सिनेमांमध्ये दिमाखात झळकतात आणि आपल्या अभिनयाचा ठसा उमटवतात. आता हेच पाहा ना, मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगने त्याच्या पहिल्याच हिंदी सिनेमात अभिनेता संजय दत्तसोबत काम केलं. आज संजूबाबाच्या वाढदिवसानिमित्त पुष्करने या आठवणींना उजाळा दिला. 

सोशल मिडीयावर संजू बाबासोबतचा एक खास फोटो शेअर करत पुष्कर सांगतोो, तुमच्यासोबत काम करताना मी बराच नर्व्हस झालो होतो. पण तुम्ही मला खेळीमेळीने काम करायला शिकवत कम्फर्टेबल केलं. तुम्ही दिलेला तो पाठींबा मी कधीच विसरु शकणार नाही. वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा सर...अजून खुप मोठे व्हा !

 

ईएमआय या बॉलिवूडपटात संजूबाबासोबत पुष्कर जोगने स्क्रीन शेअर केली होती. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive