By  
on  

Boss Lady प्रिया बापटचा हा अंदाज तुम्हाल खुप आवडेल,पाहा Photos

मराठी सिनेसृष्टीतली गुणी अभिनेत्री म्हणून प्रिया बापट ओळखली जाते. प्रिया नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असते. चाहत्यांशी संवाद साधायला तिला खुप आवडतं. नुकतंच प्रियाने घरच्या घरी एक छानसं फोटोशूट केलं आहे आणि यातला प्रिया बापटचा बॉस लेडी अंदाज तुम्हाला नक्की आवडेल यात शंका नाही. हे नवं फोटोशूट चाहत्यांसाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल. 

 

या ट्रेडीशनल ड्रेसच्या वेस्टर्न अंदाजात प्रियाच्या या पोझेस खुपच भारी आहेत. प्रियाला नेहमीच फॅशनेबल राहायला आणि विविध लुक्स ट्राय करायला आवडतं. 

 

 

 

तर  प्रियाच्या दिलखेचक अदा पाहून चाहत्यांनी कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive