पाहा Photos : अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घायाळ करणाऱ्या अदा

By  
on  

अभिनेत्री नेहा पेंडसे सध्यााच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत घरीच आहे. मात्र या काळात ती सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय झालेली पाहायला मिळतेय.

सोशल मिडीयावर नेहा तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसते.

नुकतेच नेहाने तिचे सुंदर सेल्फि फोटो पोस्ट केले आहेत. या सेल्फिमध्ये नेहा सुंदर दिसतेय.

चाहत्यांनाही तिचे हे फोटो आवडले आहेत. चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

याच वर्षी नेहाने बिझनेसमॅन शार्दुल सिंह बायससोबत लगीनगाठ बांधली होती. 

Recommended

Loading...
Share