By  
on  

अभिनेत्री अमृता खानविलकरच्या मनमोहक अदा

अभिनेत्री अमृता खानविलकर ही प्रत्येक लुकमध्ये सुंदर दिसते. तिचे आत्तापर्यंतचे विविध पेहरावातील फोटो तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पाहायला मिळाले आहेत. मात्र अमृताने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.

अमृताने तिचे सारी लुकमधील फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये अमृताच्या मनमोहक अदा पाहायला मिळत आहेत. चाहत्यांना अमृताचे हे फोटो प्रचंड आवडले आहेत. निळ्या रंगाच्या साडी ब्लाउजमधील अमृताचे हे फोटो सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आले आहेत.

अमृताचा हा देसी साडी लुक सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive