By  
on  

सिद्धार्थ चांदेकरच्या गर्लफ्रेंडचा हा व्हिडीओ पाहाच, पोस्ट केला रिल व्हिडीओ

इन्स्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर रिल नावाचं नवं फिचर आलं आहे. या फिचरचा वापर करुन विविध गाण्यांवर व्हिडीओ पोस्ट करता येतात. सध्या सोशल मिडीयावर सेलिब्रिटी देखील या फिचरचा वापर करतात. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Safe and Sound.

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar) on

नुकतच अभिनेत्री मिताल मयेकरनेही या फिचरचा वापर करून व्हिडीओ तयार करून पोस्ट केला आहे.  या व्हिडीओला हजारोमध्ये लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओत मितालीचा हटके अंदाज पाहायला मिळतोय.

'फ्रेशर्स' या मालिकेतून मिताली लोकप्रिय झाली. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबतचं तिचं रिलेशनही चर्चेत राहिलं. मागील वर्षी दोघांनी साखरपुडा देखील केला.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive