By  
on  

अभिनेते नाना पाटेकर यांच्या आईचे निधन

अभिनेते नाना पाटेकर यांच्या आई निर्मला पाटेकर यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. त्या 99 वर्षांच्या होत्या. संध्याकाळी उशीरा त्यांच्यावर ओशिवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. निर्मला यांना स्मृतीभ्रंश होता. त्या जवळच्या व्यक्तींनासुध्दा ओळखत नसत. वृध्दापकाळाने त्यांचे निधन झाले. ही बातमी समजताच मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार यावेळी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आणि नानांच्या सांत्वनासाठी उपस्थित होते.

https://www.instagram.com/p/BtO4nhKjuh3/

Author

Recommended

PeepingMoon Exclusive