By  
on  

Photos: म्हणून प्राजक्ता माळी म्हणते,'Fake हो या Real...'

मराठी सिनेसृष्टीतील गोड अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. विविध पोस्टच्या माध्यमांतून तिला चाहत्यांसोबत संवाद साधायला आवडतो. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या बहारदार सूत्रसंचलनाने सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम रंगत जातोय. पण त्याचसोबत या कार्यक्रमातील तिच्या विविध गेट-अपची चर्चाही रंगते. 

या कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता विविध ड्रेसेस आणि लुक्समद्ये पाहायला मिळते. अनेकदा सोशल मिडीयावर ती आपल्या नवनवीन लुक्समधील फोटो शेअर करत असते. आता लॉकडाऊनच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम रसिकांच्या भेटीला आला आहे.

 

प्राजक्ताचा  हा  कॅन्डीड क्षण खरा आहे की खोटा हे तिलाच ठाऊक, पण हे सर्व  फोटो मात्र एकदम झक्कास आले आहेत. 

 

ग्रे कलरच्या पंजाबी सूटवर ही गर्द हिरव्या रंगाची बांधणीची ओढणी घेतलेली प्राजक्ता खुपच खुलून दिसतेय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive