एन्ट्रीसाठी पिंकी अशी झाली तयार, गुरुनाथ पिंकीला पाहून होणार चकीत ?

By  
on  

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत आता पिंकी हे नवं पात्र  येत आहे. या मालिकेत पिंकीची एन्ट्री लक्षवेधी ठरणार आहे. पिंकीदेखीला या एन्ट्रीसाठी तयार झाली आहे. नुकताच पिंकीच्या एन्ट्रीचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. यात पिंकी मेकअपकरून तयार होताना दिसत आहे.

आता पिंकीची एन्ट्री झाल्यावर तिला पाहून इतरांच्या काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पिंकीला पाहून गुरुनाथ चकीत होईल हे पाहणं देखली रंजक असेल. सोशल मिडीयावर समोर आलेला पिंकीचा हा व्हिडीओ पाहून ही पिंकी कोण आहे याचे विविध अंदाज व्यक्त केले आहेत.

 

या मालिकेच्या आगामी भागात पिंकी नक्की कोण आहे हे पाहायला मिळणार आहे.

Recommended

Loading...
Share