पाहा Video : शेवंताचं हे रुप पाहून तुम्हाला भरेल धडकी

By  
on  

'रात्रीस खेळ चाले -2' मालिकेतील शेवंता हे पात्र प्रचंड लोकप्रिय झालं. सोशल मिडीयावर तर शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचे बरेच चाहते आहेत. अपूर्वा सोशल मिडीयावर विविध अपडेट्स पोस्ट करत असती. कधी कधी मालिकेच्या सेटवरील फोटो किंवा व्हीडीओही ती पोस्ट करते.

नुकताच अपूर्वाने मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र हा धडकी भरवणारा शेवंताचा व्हिडीओ प्रचंड घाबरवतोय. या व्हिडीओला 'रात्रीस खेळ चाले -2' मालिकेचं टायटल ट्रॅक गाणं या व्हिडीओला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहताना धडकी भरते. मालिकेच्या सेटवरील हा व्हिडीओ असून या व्हिडीओत अपूर्वा शेवंताच्या रुपात दिसत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Ratris Khel Chale ️ . . #apurvanemlekar #shevanta #shevantaisback #shevantalovers #shevantaswag #rkc2 #zeemarathi

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

 

शेवंताच्या चाहत्यांना हा व्हिडीओ मात्र प्रचंड आवडलेला दिसतोय. शेवंता साकारणऱ्या अपूर्वा नेमळेकरने तिंच स्वत:चं युट्यूब चॅनेलही नुकतच सुरु केलं आहे. त्याच्या अपडेट्सही ती सोशल मिडीयावर पोस्ट करत असते.

Recommended

Loading...
Share