'सैराट'चा परश्या आता दिसतो इतका हँडसम, पाहा आकाश ठोसरचे फोटो

By  
on  

'सैराट' या ब्लॉकबस्टर सिनेमातील प्रत्येक कॅरेक्टर हे लोकप्रिय झालं. यातील आर्ची आणि परश्याची जोडी तर कुणीच विसरु शकणार नाही. मात्र हाच परश्या आता खूप बदलला आहे. परश्या साकारलेला अभिनेता आकाश ठोसरने स्वत:ला चांगलचं फिट बनवलं आहे. शिवाय त्याचा लुकही आता हँडसम दिसतोय.

नुकतेच आकाशने त्याचे काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये आकाशचा हँडसम लुक पाहायला मिळतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sometimes I pose, but sometimes I pose as posing.

A post shared by Akash Thosar (@akashthosar) on

 

'सैराट' सिनेमानंतर आकाश 'एफ यू' या मराठी सिनेमात झळकला होता. त्यानंतर त्याने ओटीटीवर पदार्पण करत 'लस्ट स्टोरीज'मध्ये तो दिसला. नागराज मंजुळे दिग्दर्शित बिग बी अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड'मध्येही आकाश झळकणार आहे.

Recommended

Loading...
Share