Photos : या साडीतल्या फोटोशूटमध्ये अमृता खानविलकरच्या सौंदर्याला लागले चार चॉंद !

By  
on  

बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकर तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. आताही तिने असेच खास फोटो शेअर केले आहेत. तेसुध्दा एक सिंपल साडी नेसून जबरदस्त फोटोशूट अमृताने केलं आहे. 

 

कसलंही डिझाईन नसलेली, एकाच रंगाची, साधी, साडी आणि त्यावर पांढरा स्लिव्हलेस ब्लाऊज असं हटकं कॉम्बिनेशन केल्याने अमृता खुपच खुलून दितेय. 

 

प्रसिध्द सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरुरकरने अमृताचं हे मनमोहक फोटोशूट केलं आहे.

 

अमृताच्या या अदा पाहून तुम्ही घायाळ होत असाल यात शंकाच नाही. 

 

मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतसुध्दा आपल्या अभिनयाचा झेंडा अटकेपार रोवणारी ग्लॅमरस अभिनेत्री अशी ओळख अमृता खानविलकरने निर्माण केली आहे.

 

प्रत्येक फोटोंमधून अमृताच्या या घायाळ करणा-या अदा पाहून रसिक प्रेक्षक नक्कीच फिदा होतील. 

Recommended

Loading...
Share