पाहा Photos : टेलिव्हिजन स्टार प्राजक्ता माळीच्या घायाळ करणाऱ्या अदा

By  
on  

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. नुकतेच प्राजक्ताने तिने काही फोटो सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ताच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहायला मिळत आहेत.

प्राजक्ताच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली आहे. 

या फोटोंना कॅप्शनही सुंदर देण्यात आलय. गायिका सोना मोहपात्राचं तेरे इश्क नचाया या गाण्याच्या ओळी तिने या फोटोला कॅप्शन म्हणून दिल्या आहेत. 

ती लिहीते की, "मुझे करके जो घायल मूड के, खबर न लैय्या, जल्दी आजा वे तबीबा, नई दे मैं मर गैय्या". 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी रिएलिटी शोमध्ये प्राजक्ता सुत्रसंचालकची धुरा सांभाळते. शिवाय 'मस्त महाराष्ट्र' या ट्रॅव्हल शोमध्ये देखील प्राजक्ता होस्ट आहे.

 

Recommended

Loading...
Share