By  
on  

अशी आहे प्रसिध्द बालगीत नाच रे मोरा या गाण्याच्या निर्मितीची गोष्ट, ऐका भाईंच्या तोंडून

भाई सिनेमाचा उत्तरार्ध ९ फेब्रुवारीला रिलीज होत आहे. या सिनेमाच्या पूर्वाधानेही रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. या सिनेमातील एक गाणं ‘नाच रे मोरा आंब्याच्या बनात’ नुकतंच सोशल मिडियावर अपलोड केलं गेलं. या गाण्याला कमी वेळातच भरपूर लाईक्स मिळाले आहेत.

https://www.youtube.com/watch?time_continue=18&v=AF8IrUzSa-g

या सिनेमाच्या पुर्वाधाच्या रिलीजपूर्वीही कानडा राजा पंढरीचा हे गाणं सादर केलं गेलं होतं. या गाण्यात वेगळा प्रयोग केल्याने ते रसिकांच्या पसंतीस उतरलं होतं.

https://www.youtube.com/watch?v=DWXbwSUxOW0

आता नाच रे मोरा या गाण्याची प्रत्येकाच्या बालपणाची एक आठवण जोडली गेलेली आहे. त्यामुळे केवळ लहानांचंच नाही तर मोठ्यांचंही या गाण्याशी विशेष असं नातं आहे. या गाण्याचा अनुभव घेण्यासाठी भाई सिनेमाचा उत्तरार्ध पाहावा लागेल. यात विजय केंकरे भाई अर्थात पु. ल. देशपांडेंच्या वार्धक्यातील व्यक्तिरेखा साकारत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=wbtTcndCdP0&t=2s

Recommended

PeepingMoon Exclusive