By miss moon | 29-Sep-2021

'येड्यावानी करतंय' गाण्याच्या टीमची पावसामध्ये येड्यावानी नॉनस्टॉप 36 तास मेहनत

एखादं रोमँटिंक गाणं चित्रीत करायचं असेल तर त्यात पावसामुळे आणखी रंगत येते. मात्र त्याच्या गाण्यामध्ये रोमॅन्स फुलवायचं काम करणारा पाऊस त्याचं गाण्याच्या शुटिंगच्या टिमला मात्र किती त्रासदायक ठरू शकतो, याचं.....

Read More

By miss moon | 02-Sep-2021

गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर येतोय 'मुंबईचा नवरा', झळकणार आशय कुलकर्णी आणि सिद्धी तुरे

"यो यो मुंबईचा पावणा आलाय कोलीवाऱ्यान, दाढी मिशी करून यो बगतोय तोऱ्यान....." असे धमाल शब्द असलेला मुंबईचा नवरा हा नवा म्युझिक व्हिडिओ खास गणेशोत्सवानिमित्त प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आशय कुलकर्णी.....

Read More

By miss moon | 01-Sep-2021

या प्रश्नावर माधुरीने दिलं असं उत्तर, म्हणते "माझा आवाज मराठीत चांगला वाटला तर मराठीतही नक्की गाईन"

अभिनय, नृत्यकौशल्य, अदाकारी आणि सौंदर्य याचा मिलाप असलेली धकधक गर्ल सुपरस्टार माधुरी दीक्षितला गायनाची देखील आवड आहे. अनेक वर्षांपासूनची ही आवड माधुरीने अखेर गाणं स्वरुपात समोर आणली ती 2020 मध्ये......

Read More

By miss moon | 06-Aug-2021

पाहा Video : 'शीलावती'च्या मागे लागलाय शिव ठाकरे, नवं गाणं प्रदर्शित

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनचा विजेत शिव ठाकरे आता नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. बऱ्याच दिवसांपासून शीलावती या त्याच्या आगामी गाण्याविषयी चर्चा होती. हेच गाणं नुकतच प्रदर्शित झालय. या गाण्यात.....

Read More

By miss moon | 04-Aug-2021

प्रतिक्षा संपली ! ही अभिनेत्री साकारतेय शिव ठाकरेची 'शीलावती'

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे आता एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिव त्याच्या चाहत्यांसाठी खास सरप्राईज घेऊन येत आहे. एका नव्या गाण्यासह शिव चाहत्यांच्या भेटीला.....

Read More

By miss moon | 16-Mar-2021

पाहा Photos : नव्या गाण्याच्या सेटवरील मानसी नाईक आणि प्रदीपची रोमँटिक जोडी

नवविवाहीत जोडपं मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा लग्नानंतरही विविध गोष्टींसाठी चर्चेत आहेत. लग्नानंतर दोघं पहिल्यांदाच एका गाण्यात एकत्र झळकले. वाटेवरी मोगरा हे त्यांचं नवं रोमँटिक गाणं प्रदर्शित झालं आहे. या.....

Read More

By miss moon | 23-Feb-2021

पाहा Video : या नव्या टायटल साँगमध्ये अशी थिरकली मिताली मयेकर

'हॅशटॅग प्रेम' हा प्रेमकथेवर आधारित सिनेमाचं शीर्षक गीत नुकतच प्रदर्शित करण्यात आलं आहे.  निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी माऊली फिल्म प्रोडक्शनच्या बॅनरखाली या आजच्या युगातील प्रेमकथेची निर्मिती केली असून दिग्दर्शक.....

Read More

By Prerana Jangam | 10-Feb-2021

पाहा Video : 'हीरो सरपंच' गाण्याला गायक अवधूत गुप्तेचा आवाज, अवधूतने शेयर केली लॉकडाउनची ही गोष्ट

गायक, संगीतकार अवधूत गुप्तेच्या आवाजाचे अनेक चाहते आहेत. याच चाहत्यांसाठी अवधूत गुप्ते एक नवं गाणं घेऊन आला आहे. महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे यांनी एका संकल्पनेतून हीरो सरपंच.....

Read More

By miss moon | 22-Jan-2021

पाहा Video : या गाण्यात अभिनेते ऋषि कपूर यांच्यासोबत झळकली होती ही अभिनेत्री, शेयर केली आठवण

अभिनेत्री अश्विनी भावे यांनी मराठीसह अनेक गाजलेल्या हिंदी सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. अभिनेता ऋषि कपूरसोबतही त्या झळकल्या होत्या. मोहब्बत की आरजू या सिनेमात त्यांनी एक खास गाणं केलं होतं. याच.....

Read More

By miss moon | 17-Dec-2020

पाहा Video : 'डॉक्टर डॉन' आहे या प्रसिद्ध गायकाचा चाहता, गिटारवर वाजवलं हे गाणं

'डॉक्टर डॉन' या मालिकेतून अभिनेता देवदत्त नागे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या शूटींगदरम्यान ब्रेकटाईममध्ये देवदत्त त्याचे छंद जोपासताना दिसतोय. देवदत्त कधी गिटारवर त्याचं आवडतं गाणं वाजवतो तर कधी त्याच्या.....

Read More

By miss moon | 09-Oct-2020

सोनाली कुलकर्णीचा असाही एक प्रवास, नव्या काव्यात्मक गाण्याला दिला आवाज

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या अनेक व्हिडीओ अल्बमध्ये दिसत आहे. मात्र नुकताच सोनालीने स्वत:चाच अल्बम प्रदर्शित केला आहे. या नव्या काव्यात्मक अल्बमला सोनालीने स्वत: आवाज दिला आहे.'तूच तुझी सोबती' असं या.....

Read More

By Ms Moon | 16-Apr-2020

 ‘काहे दिया परदेस’ मधील शिव गौ-री पुन्हा एकत्र आले भेटीला, हे आहे कारण

'काहे दिया परदेस' या मालिकेतील शिव आणि गौरी आता पुन्हा एकदा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. निमित्त आहे एका नव्या गाण्याचं. 

या प्रसिद्ध मालिकेत शिव आणि गौरी म्हणून प्रसिद्ध असेलेले कलाकार.....

Read More

By Ms Moon | 06-Apr-2020

Lockdown : 'धुरळा'च्या दिग्दर्शकाने गायलं गाणं, म्हणतोय सकारात्मक राहा

संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं व करोनाचा प्रादुर्भाव.....

Read More

By Ms Moon | 02-Apr-2020

भाग्यश्री लिमये शिकतेय पेटी, 'सुरुवात असावा सुंदर चॉकलेटचा बंगला...पासून'

सध्या क्वारंटाईन काळात तब्बल २१ दिवस प्रत्येकाला घरीच राहून सुरक्षित राहायचं आहे. या काळात कोणीही घराबाहेर पडणार नाही अशी सरकारने सक्त ताकीद दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता सर्व दैनंदिन.....

Read More

By Pradnya Mhatre | 23-Mar-2020

‘गो करोनिया… गो गो करोनिया’, कुशल बद्रिकेचं हे नवीन गाणं एकदा पाहाच

सध्या करोनाने जगभरच नुसता धुमाकूळ घातला आहे. यात दगावलेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आपल्या महाराष्ट्र सरकारनेही या विरोधात युध्द पुकारलं असून अनेक कठोर नियम केले आहेत . आपल्या.....

Read More

By Ms Moon | 18-Mar-2020

Video : मांसाहारी खवय्यांनो निर्माते -दिग्दर्शक महेश टिळेकरांचं हे गाणं एकदा पाहाच

जगभर करोना विषाणूने थैमान घातलंय आणि आपल्या महाराष्ट्रातसुध्दा तो हातपाय पसरतोय. त्याच्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आहे. अनेक जण अनेक नाना त-हेचे उपाय सांगतायत. कोणी म्हणतंय, ह्याला हात लावू नका.....

Read More

By | 10-Jan-2019

झांशीच्या किल्ल्यात घुमला ‘विजयी भव’चा नारा, मणिकर्णिकाचं हे नवीन गाणं तुम्ही ऐकलं का?

कंगना रानौत आपल्या व्यक्तिरेखेत जीव ओतून काम करते हे प्रत्येकालाच माहीत आहे. कंगनाने तिच्या आगामी ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या सिनेमातदेखील मेहनत घेतली आहे. या सिनेमातील ‘विजयी भव’.....

Read More

By | 04-Jan-2019

आता प्रत्येकजण ऐकणार ‘असली हिप हॉप’, रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’चा टीजर रिलीज

कलाकार व्यक्तिरेखा उठावदार बनवण्यासाठी मेहनत घेत असतात. त्यांची ही मेहनत उत्तम कलेच्या रुपाने पडद्यावर दिसते. रणवीर सिंग दे देखील अशा कलाकारांपैकी एक आहे. स्वत:ची व्यक्तिरेखा कशी उठावदार बनवायची हे त्याला.....

Read More

By | 08-Feb-2019

वैभव मांगलेने गाण्यातून सांगितली सद्य स्थिती, या गाण्यावरून रचलं आहे हे गाणं

कलाकार कोणत्याही कॉन्ट्रावर्सीपासून स्वत:ला लांब ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. त्यातही राजकीय घडामोडींवर कोणतंही आक्षेपार्ह भाष्य करणंही टाळतात. पण वैभव मांगलेने सद्य स्थितीवर गाण्याच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. याशिवाय खास.....

Read More