By  
on  

पाहा Video : सारंग साठ्येने स्विकारलं गर्लफ्रेंड पॉला ने दिलेलं गणपती डान्स चॅलेजं

सण-उत्सव आले की सोशल मिडीयावर चॅलेंचा भडीमार असतो. काही चॅलेंज मजेशीर असतात तर काही चॅलेंज तितके प्रसिद्ध होत नाहीत. 

गणेशोत्सवाच्या निमित्तानेही सोशल मिडीयावर विविध चॅलेंजही पाहायला मिळाले आहेत. त्यातच दिग्दर्शक सारंग साठ्येची गर्लफ्रेंड पॉलाने सोशल मिडीयावर एक चॅलेंज सुरु केलं आहे. या चॅलेंजमध्ये गणपती डान्स व्हिडीओ पोस्ट करायचा आहे. पॉलाने स्वत:हे चॅलेंज करुन डान्स व्हिडीओ पोस्ट केला आहे. पॉलाचा हा डान्स व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड गाजतोय.

 

त्यातच हे चॅलेंज स्विकारलं आहे सारंग साठ्येने. सारंगनेही त्याचा डान्स व्हिडीओ पोस्ट केला आहे. हे कॉमेडी डान्स व्हिडीओ सोशल मिडीयावरील त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive