By  
on  

पाहा Video : शेवंता म्हणते "आओ कभी हमारे कोकण में"

शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अपूर्वा तिचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून अपूर्वा प्रचंड लोकप्रिय झाली. या मालिकेतील तिची शेवंताची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली.

अपूर्वाने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. कोकणात फेरफटका मारतानाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत अपूर्वा कोकणचं सौंदर्य दाखवतेय. ती म्हणते की, "या कधीतरी कोकणात." 

 

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेचं चित्रीकरणही कोकणात होत असतं. या निसर्गरम्य वातावरणात अपूर्वाला प्रचंड आवडतं. म्हणूनच तिने चाहत्यांसाठी हा खास सुंदर व्हिडीओ पोस्ट केला आहे. अपूर्वाच्या चाहत्यांनाही हा व्हिडीओ आवडला आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive