By  
on  

पाहा Photos : सायली संजीवच्या घायाळ करणाऱ्या अदा, दिसली या सुंदर लुकमध्ये

अभिनेत्री सायली संजीवचे सोशल मिडीयावर असंख्य चाहते आहेत. 'काहे दिया परदेस' मालिकेतून मिळालेली लोकप्रियता त्यानंतर विविध मराठी सिनेमांमधून सायली प्रेक्षकांचं मनोरंजन करते. त्यामुळे सायलीच्या सोशल मिडीया अपडेटवर तिच्या चाहत्यांचं कायम लक्ष असतं. सायलीने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

नुकताच झी गौरव पुरस्कार सोहळा 2020 पार पडला. या सोहळ्यासाठी सायलीने खास लुक केला होता. यावेळी 'आटपाडी नाईट्स' या सिनेमासाठी सायलीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

या फोटोंमध्ये गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात सायलीचा सुंदर लुक पाहायला मिळाला. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive