By  
on  

या मराठी सिनेमाला झाली पाच वर्षे पूर्ण, कलाकारांनी केली ही पोस्ट

अभिनेता स्वप्निल जोशीने सोशल मिडीयावर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. स्वप्निलच्या 'तु हि रे' या सिनेमाला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वप्निलने ही पोस्ट केली आहे. संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमात अभिनेता स्वप्निल जोशीसह अभिनेत्री सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते.

2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय या सिनेमाची गाणीही गाजली होती. 

 

या सिनेमाच्या आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ स्वप्निलने पोस्ट केला आहे. 'तु हि रे' या सिनेमाला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा खास व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या सिनेमाला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या सिनेमातील कलाकारांनी या सिनेमाच्या आठवणींना उजाळा देणारा हा व्हिडीओ शेयर केला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने स्वप्निल, सई आणि तेजिस्विनी हे त्रिकुट पहिल्यांदाच सिनेमात एकत्र पाहायला मिळालं होतं. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive