By  
on  

पाहा Photos : या मराठी कलाकारांनीही आशाताईंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांनी 87 वर्षात पदार्पण केलं आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेषकरून सोशल मिडीयावर आशाताईंना शुभेच्छा दिल्या जात आहेत. बॉलिवुडसह अनेक मराठी कलाविश्वातील कलाकारांनीही आशाताईंना शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी आशाताईंसोबतचा फोटो पोस्ट करून त्यांना शुभेच्छा दिल्या. माझ्या सगळ्यात आवडत्या गायिका यात कोणतीही शंका नाही. खुप प्रेम आणि आदर." ही पोस्ट त्यांनी केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Most favourite singer !!! Without any doubt !!! Loads of love and respect

A post shared by Mrinal Kulkarni (@mrinalmrinal2) on

 

तर अभिनेता अभिजीत केळकरनेही आशाताईंसोबतचा खास फोटो पोस्ट केला  आणि आशाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आशाताई

A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkarofficial) on

 

यासह अनेक कलाकारांना आशाताईंसोबतची आठवण शेयर करत जगभरात रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गायिकेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता स्वप्निल जोशी, प्रसाद ओक, गायक महेश काळे यासह अनेकांनी आशाताईंच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive