By  
on  

मराठी सेलिब्रिटींनीही साजरा केला व्हॅलेंटाईन, पाहा कोण कोण आहे या यादीत

‘प्रेम म्हणजे, प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं. कवितेच्या या ओळी वाचल्या तरी जीवलगाची ओढ लागते. आज तर व्हॅलेंटाईन डे. जवळच्या व्यक्तीवर प्रेम करण्याचा हक्काचा दिवस. मग अशा वेळी मराठी सेलिब्रिटी कसे बरं मागे राहतील. आपल्या लाडक्या सेलिब्रिटींनीही त्याच्या ‘लव्ह्ड वन’ सोबत व्हॅलेंटाईन साजरा केला आहे. पाहुयात कोण कोण आहे या यादीत.

सुबोध अणि मंजिरी भावे

मराठी रसिकांचा खास करून स्त्रियांचा लाडका विक्रांत याने रिअल लाईफमधील पत्नीला अशा पद्धतीने व्हॅलेंटाईन विश केलं.

https://www.instagram.com/p/Bt2S917hwZj/?utm_source=ig_web_copy_link

 

रवी आणि मेघना जाधव

दिग्दर्शक रवी जाधवनेही त्याच्या रिअल लाईफमधील ‘प्राजक्ता’ अर्थात मेघना जाधवसोबत फोटो पोस्ट करून व्हॅलेंटाईन विश केलं आहे.

https://www.instagram.com/p/Bt2XrIBlAcS/?utm_source=ig_web_copy_link

 

ऋषी सक्सेना आणि ईशा केसकर

रसिकांची लाडकी बानू आणि तिचे रिअल लाईफ खंडोबा. ईशा आणि ऋषी आपलं पेम व्यक्त करायाला जराही कचरत नाहीत. विशेष म्हणजे रसिकांनाही ही जोडी खुपच आवडते.

https://www.instagram.com/p/Bt2v1tGH7DH/?utm_source=ig_web_copy_link

 

श्रेया बुगडे

कॉमेडी क्वीन श्रेया पती निखिल शेठ यांच्यासोबत. श्रेयाने आपल्या पोस्टमध्ये निखिलला ‘विल यु बी माय व्हॅलेंटाईन’ असं विचारलं आहे.

https://www.instagram.com/p/Bt2ui80lCAf/?utm_source=ig_web_copy_link

स्नेहा चव्हाण-विश्वासराव

अभिनेता अनिकेत विश्वासरावशी विवाहबद्ध झालेल्या स्नेहा चव्हाणने अनिकेतला व्हॅलेंटाईन विश केलं आहे. स्नेहा आणि अनिकेतच नुकतंच लग्न झालं आहे. त्यामुळे हा व्हॅलेंटाईन त्यांच्यासाठी खुप खास आहे.

https://www.instagram.com/p/Bt2gur3nXut/?utm_source=ig_web_copy_link

प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर

क्युट गर्ल प्रार्थना बेहरेसाठी हा व्हॅलेंटाईन नक्कीच खास आहे. कारण या व्हॅलेंटाईनला तिचा परफेक्ट मॅन तिच्यासोबत आहे.

https://www.instagram.com/p/Bt2mBJrDL9l/?utm_source=ig_web_copy_link

मेघा धाडे

मराठी बिग बॉसविनर मेघा धाडे हिच्यासाठी हा व्हॅलेंटाईन नक्कीच खुप खास आहे कारण आजच तिच्या लग्नाचा वाढदिवसही आहे.

https://www.instagram.com/p/Bt2etpwhZK6/?utm_source=ig_web_copy_link

प्रसाद आणि मंजिरी ओक

प्रसादने पत्नी मंजिरीला व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमधील दोघांचा लूकही तितकाच खास आहे.

https://www.instagram.com/p/Bt2HuOJFiBf/?utm_source=ig_web_copy_link

अभिजीत आणि सुखदा खांडकेकर

रील लाईफमध्ये गॅरी अर्थात अभिजीत खांडकेकर शनाया आणि राधिकामध्ये अडकला असला तरी त्याच्या रिअल लाईफवर फक्त सुखदाच राज्य करते.

https://www.instagram.com/p/Bt2dcCInoQT/?utm_source=ig_web_copy_link

मृण्मयी देशपांडे आणि स्वनील राव

मृण्मयी देशपांडे हिने स्वप्नीलसोबतचा फोटो शेअर करत व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/Bt2VnV4hadj/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive