12-Jan-2021
पाहा Photos : या कपलच्या लग्नाची उत्सुकता, अभिज्ञा भावेच्या लग्नात यांनी एकत्र लावली हजेरी

अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या लग्नात अनेक पाहुण्यांनी हजेरी लावली होती. यात मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारही होते. यात काही गोड कपलही या..... Read More

07-Jan-2021
पाहा Video : अभिज्ञा भावेच्या लग्नात या कपल्सनी लावली हजेरी

नुकताच अभिनेत्री अभिज्ञा भावेचा विवाहसोहळा पार पडला. अभिज्ञा आणि मेहुल पै दोघं लग्नबंधनात अडकले. या विवाहसोहळ्यासाठी त्यांच्या परिवारासह अनेक पाहुणे..... Read More

02-Dec-2020
अभिनेत्री ईशा केसकरने तिच्या बाबांसाठी केली ही खास पोस्ट

अभिनेत्री ईशा केसकरने तिच्या वडिलांसाठी सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे. ईशा नुकतीच तिच्या आईसोबत गोव्या गेली असताना तिने बीचवर..... Read More

04-Sep-2020
इशा केसकरला येत आहे या जागेची आठवण, पोस्ट केला थ्रोबॅक फोटो

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनच्या काळात अनेक जणं बऱ्याच गोष्टी मिस करत आहेत. मात्र जुन्या आठवणी पाहुन त्यांना उजाळा दिला जातोय. अभिनेत्री..... Read More

21-Aug-2020
पाहा Photos : ईशा केसकरने पोस्ट केले हे क्युट फोटो, हे लिहीलं कॅप्शन

सोशल मिडीयावर काही मराठी अभिनेत्री कायम चर्चेत असतात. त्यापैकी एक आहे अभिनेत्री ईशा केसकर. ईशाचे ग्लॅमरस फोटो सोशल मिडीयावर लोकप्रिय..... Read More

29-Jun-2020
 ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात, सेटवर अशी घेतली जात आहे काळजी

लॉकडाउनच्या काळात जवळपास तीन महिने मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झालं. आणि सगळ्या प्रकारचे चित्रीकरण बंद झाले. मात्र आता सरकारच्या परवानगीनंतर..... Read More

25-Jun-2020
पाहा Video : शनू बेबीने अशा दिल्या मम्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेता शनायाची भूमिका साकारणाऱ्या रसिका सूनीलची एक्झिट झाल्यावर अभिनेत्री ईशा केसकर तिच्या जागी आली. ईशानेही ही..... Read More

01-Jun-2020
ईशा केसकरने पोस्ट केला बॉयफ्रेंडसोबतचा तो रोमँटिक फोटो

लॉकडाउनमध्ये सोशल मिडीयावर सध्या थ्रोबॅक पिक्चर्सचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. त्यातच मनोरंजन विश्वातील ऑफस्क्रिन कपल्सही त्यांचे थ्रोबॅक पिक्चर्स पोस्ट करत आहेत. अभिनेत्री..... Read More

16-May-2020
 बॉयफ्रेंड ऋषि सक्सेनासोबत ईशाने दिली या प्रश्नांची उत्तरं

सोशल मिडीयावर सध्या विविध चॅलेंजचं फॅड सुरु आहे. यातच व्हू इज हे चॅलेंज ट्रेंडमध्ये आहे. या चॅलेंज कपलसोबत केलं जातं...... Read More

15-Apr-2020
शनू बेबीची आठवण येतेय का ? चाहत्यांना ईशा केसकरचा प्रश्न

काही मालिकांवर प्रेक्षक इतके प्रेम करतात की  त्या मालिकांमधील भूमिका त्यांना खऱ्या वाटू लागतात. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मराठी मालिकेलाही..... Read More

28-Mar-2020
  घरात बसून ही अभिनेत्री करतेय आराम, फोटो पाहाल तर व्हाल घायाळ

मनोरंजन विश्वातील कलाकारांना लॉकडाउनमुळे मोठा ब्रेक मिळाला आहे. नेहमीच सेटवर शुटिंगमध्ये व्यस्त असणारे कलाकार यानिमित्ताने घरात बसून आराम करत आहेत...... Read More

25-Mar-2020
पाहा Photos : या अभिनेत्रींचे गुढीपाडव्याचे इन्स्टाग्राम फोटो तुम्हाला करतील घायाळ, गुलाबी रंगाच्या साडीत दिसल्या सौंदर्यवती 

सोशल मिडीयावर सुंदर फोटो पोस्ट करण्यासाठी सण उत्सवाशिवाय कोणतं चांगलं निमित्त असू शकेल ? आणि हेच निमित्त मराठमोळ्या अभिनेत्रींनाही असतं...... Read More

25-Mar-2020
कोरोनाच्या पार्श्वभूमिवरही मराठी कलाकारांनी असा साजरा केला गुढीपाडवा

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर गुढीपाडव्याचा आणि मराठी नवीन वर्षाचा सण घरात बसूनच साजरा केला जातोय. त्यातच मराठी कलाकारही हा सण घरात..... Read More

23-Mar-2020
ही गोष्ट आहे शनायासाठी अत्यावश्यक, तुम्ही पाहिलीत का?

सध्या जगभर आणि देशात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले..... Read More

01-Aug-2019
ईशा केसकर बॉयफ्रेंड ऋषी सक्सेनासोबत दिसली ‘Cozy mood’ मध्ये

ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना यांच्याबद्दल जाणून घ्यायला त्यांचे फॅन कायमच उत्सुक असतात. अलीकडेच त्यांच्या नात्याला दोन वर्षं पूर्ण झाली..... Read More

21-Jun-2019
राधिका-गुरु-शनायाच्या केमिस्ट्रीने गाठला मोठा ट्प्पा, मालिकेचे ९०० भाग पुर्ण

‘माझ्या नव-याची बायको’ असं काहीसं हटके नाव असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर बराच काळ राज्य केलं आहे. या मालिकेने आता..... Read More

14-Feb-2019
मराठी सेलिब्रिटींनीही साजरा केला व्हॅलेंटाईन, पाहा कोण कोण आहे या यादीत

‘प्रेम म्हणजे, प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं. कवितेच्या या ओळी वाचल्या तरी जीवलगाची ओढ लागते. आज तर व्हॅलेंटाईन डे...... Read More