By  
on  

गायक राहुल देशपांडे यांचा मुलगी रेणुकासोबतचा हा व्हिडीओ एकदा पाहाच, असा लुटला पावसाचा आनंद

प्रसिद्ध शास्त्रिय गायक राहुल देशपांडे यांची कन्या रेणुका ही प्रचंड लोकप्रिय झाली आहे. सोशल मिडीयावर तर रेणुकाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. राहुल देशपांडे हे रेणुकासोबतचे काही व्हिडीओ त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट करत असतात. आणि नुकताच त्यांनी आणखी एक असाच व्हिडीओ पोस्ट केला आहे.

राहुल देशपांडे आणि त्यांची मुलगी सध्या पावसाचा आनंद लुटत असतानाचा हा व्हिडीओ आहे. पावसाच्या कोसळणाऱ्या सरींसोबत राहुल देशपांडे त्यांच्या सुंदर आवाजात गाणं म्हणत आहेत. त्यासोबतच त्यांची पत्नि आणि गोंडस मुलगी रेणुकाही या व्हिडीओत पावसाचा आनंद लुटताना दिसतेय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Jhuki aayi badariya .. enjoying the rains !

A post shared by Rahul Deshpande (@rahuldeshpandeofficial) on

 

"झुकी आयी रे बदरिया सावन की..." हे गाणं म्हणत राहुल पावसाचा आनंद लुटत असल्याचं हे सुंदर दृश्य आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive