By  
on  

पाहा Video : गोव्यात शिवने असा लुटला सायकल चालवण्याचा आनंद

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांची गोवा ट्रीप सोशल मिडीयावर सध्या चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात या दोघांची मैत्री झाली आणि त्यानंतर दोघांचं प्रेम जुळलं होतं. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतरही ही जोडी सोशल मिडीयावर चर्चेत राहिली.

लॉकडाउनच्या काळात दोघांचीही कित्येक महिने भेट झाली नव्हती. आणि अखेर दोघं भेटले आणि दोघांनी गोव्यात जाऊन एकत्र वेळ घालवला. याचे फोटोही त्यांनी सोशल मिडीयावर शेयर केले. शिव ठाकरेनेही नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत शिव सायकल राईडचा आनंद लुटताना दिसतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9) on

 

याशिवाय गोवा ट्रीपमधील शिव आणि वीणाचे आणखी काही फोटो सोशल मिडीयावर चर्चेत आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive