स्पर्धकांच्या साथीने असे थिरकले प्रेक्षकांचे लाडके मालिका कलाकार

By  
on  

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एक आगळा वेगळा डान्सिंग शो येत आहे. 'डान्सिंग क्वीन - साईझ लार्ज फुल्ल चार्ज' या कार्यक्रमातून लार्ज साईझ डान्सिंग स्पर्धक मंचावर त्यांचं नृत्यकौशल्य दाखवणार आहेत. याच कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी झी मराठीवरील मालिका कलाकारांनी कंबर कसली आहे. प्रेक्षकांचे हे लाडके कलाकार या स्पर्धकांच्या तालावर थिरकताना दिसले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

स्पर्धकाच्या साथीने अंजलीनेसुद्धा ठेका धरला राव. तुम्हीसुद्धा तुमचे डान्सिंग videos #DancingQueen #NachunDakhavla हे २ हॅशटॅग्स वापरून आम्हाला झी मराठीच्या FB Inbox मध्ये पाठवा. तुमच्या videos ना झी मराठीच्या सोशल प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला जाईल. 'डान्सिंग क्वीन' :- साईझ लार्ज फुल्ल चार्ज आजपासून गुरु ते शनि, रात्री ९.३० वा. #ZeeMarathi #DQWithArtist

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) on

या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या गाण्यावंर 'तुझ्यात जीव रंगला' 'मधील अंजलीबाई, 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील शनाया, 'माझा होशील ना'मधील सई या कलाकारांनीही त्यांचं नृत्यकौशल्य दाखवलं आहे. या लार्ज साईझ स्पर्धकांच्या जबरदस्त डान्ससोबतच या कलाकारांचेही डान्स यात पाहायला मिळाले आहेत. हे डान्स व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेत आले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

स्पर्धकाच्या साथीने सईनेसुद्धा ठेका धरला राव. तुम्हीसुद्धा तुमचे डान्सिंग videos #DancingQueen #NachunDakhavla हे २ हॅशटॅग्स वापरून आम्हाला झी मराठीच्या FB Inbox मध्ये पाठवा. तुमच्या videos ना झी मराठीच्या सोशल प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला जाईल. 'डान्सिंग क्वीन' :- साईझ लार्ज फुल्ल चार्ज उद्यापासून गुरु ते शनि, रात्री ९.३० वा. #ZeeMarathi #DQWithArtist

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) on

या कार्यक्रमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि आर जे मलिष्का परिक्षकाच्या भूमिकेत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

स्पर्धकाच्या साथीने शनायानेसुद्धा ठेका धरला राव. तुम्हीसुद्धा तुमचे डान्सिंग videos #DancingQueen #NachunDakhavla हे २ हॅशटॅग्स वापरून आम्हाला झी मराठीच्या FB Inbox मध्ये पाठवा. तुमच्या videos ना झी मराठीच्या सोशल प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला जाईल. 'डान्सिंग क्वीन' :- साईझ लार्ज फुल्ल चार्ज उद्यापासून गुरु ते शनि, रात्री ९.३० वा. #ZeeMarathi #DQWithArtist

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) on

 

Recommended

Loading...
Share