By  
on  

कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेला या गोष्टीची येत आहे आठवण

चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवतो. विशेष म्हणजे या कार्यक्रमातील विनोदवीरांच्या टीममधील कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे ही सगळ्यांची आवडती आहे. तिची नकला करण्याची शैली, विनोदाचं उत्तम टायमिंग यामुळे श्रेया महाराष्ट्राची लाडकी बनली आहे. 

श्रेयाला विमान प्रवास करून विविध ठिकाणी जाण्याची प्रचंड आवड आहे. मात्र कोरोनाग्रस्त परिस्थितीत या गोष्टी करणं कठीण झालय. आणि म्हणूनच श्रेयाला या सगळ्या गोष्टींची प्रचंड आठवण येत आहे. नुकतच श्रेयाने सोशल मिडीयावर पोस्ट करून याविषयीची माहिती दिली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive