अमृता खानविलकरचा हा स्टनिंग लूक पाहून तुम्हीही म्हणाल वॉव !

By  
on  

‘वाजले की बारा’ म्हणत अवघ्या महाराष्ट्राला अदाकारी आणि नृत्याने मोहिनी घालणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. उत्तम नृत्यांगना आणि कुशल अभिनेत्री असा दुहेरी संगम अमृताला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं. ‘नटरंग’मधील ‘वाजले की बारा’ या गाण्याने अमृताला खरी ओळख दिली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. ‘नच बलिये’ हा शो जिंकल्यानंतर हिंदी सिनेसृष्टीतही तिचं नाव सर्वतोपरी झालं. ‘कट्यार काळजात घुसली’, ‘राजी’ या सिनेमातील अभिनयाने तिला प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनवलं. अमृता अलीकडेच GQ Best Dressed Awards 2019 मध्ये दिसून आली. यावेळी तिचा लूक अत्यंत खास होता. तुम्ही पाहिलेत का तिचे हे फोटो?

Recommended

Loading...
Share