PeepingMoon Exclusive: राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणाची आता ED करणार चौकशी , मिळणार नवं वळण

By  
on  

बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अटक करण्यात आलेल्या अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये आता शिल्पा शेट्टीचीही चौकशी केली गेली आहे.

मुंबई जिल्हा न्यायालयाने राज कुंद्रा यांच्या पोलीस कोठडीमध्ये पाच दिवसांनी वाढ करुन ती २७ जुलैपर्यंत केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने  जुहू येथील शिल्पा आणि राज यांच्या घरावर छापा टाकला होता. आता या संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळताना दिसतंय. ईडीकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे. 

Recommended

Loading...
Share