.jpg)
सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचा सगळयानांच धक्का बसला आहे. सिद्धार्थचं मध्यरात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. बुधवारी रात्री सिद्धार्थने काही औषध खाल्ली होती. त्यानंतर तो सकाळी उठू शकला नाही. कुपर हॉस्पिटलमध्ये नेल्यावर त्याला मृत घोषित केलं. आता ही बातमी समोर येत आहे की, सिद्धार्थचं पोस्टमार्टम न करण्याचा त्याच्या कुटुंबियांचा हट्ट आहे. सिद्धार्थच्या मृत्यूमध्ये त्यांना काही संशयास्पद न दिसल्याने पोस्टमार्टम करु नये यावर घरचे ठाम आहेत.