Peepingmoon Exclusive: पोलिसांनी सिद्धार्थ शुक्लाची कार घेतली ताब्यात

By  
on  

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर अनेक शक्यता बोलल्या जात आहेत. सिद्धार्थ शुक्ला ओशिवरा बिल्डींगमधील शेजा-यांनी जिथं त्याचे दोन फ्लॅट आहेत त्यांनी सांगितलं की सिद्धार्थ काल उशीरा घरी आला होता. त्याच्या कारची मागच्या बाजूची काच तुटली होती. पोलिसांनी सिद्धार्थची कार कस्टडीमध्ये घेतली आहे.

 

असंही समोर येत आहे की, सिद्धार्थचं कथित गर्लफ्रेंड शेहनाजसोबत काही वादही झाला होता. त्यानंतर मध्यरात्री अचानक त्याचं झोपेतच निधन झालं आहे.

Recommended

Loading...
Share