Exclusive: कार्तिक आर्यन शोधत आहे जुहूमध्ये घर, या व्यक्तीच्या घराशेजारी तो घेणार घर?

By  
on  

पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार हॅंडसम अभिनेता कार्तिक आर्यन अनेकदा सारा अली खान हिच्या घरी जाताना स्पॉट होत असतो. सारा या 9 आणि 10 नंबरच्या रस्त्यांदरम्यान सारा राहते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कार्तिक 7 किंवा 10 नंबरच्या रस्त्यांदरम्यान घर शोधत आहे.

कार्तिकने काही आठवड्यांपुर्वी या भागातील घरांची पाहणी देखील केल्याचं समोर येत आहे. 
पण कार्तिक कार्तिक या ठिकाणी घर विकत घेणार आहे की भाड्याने हे नक्की झालेलं नाही. पण कार्तिकही आता ब-यापैकी प्रसिद्धीस येत आहे. त्यामुळे त्यालाही प्रायव्हसीची गरज असेलच त्यामुळे साराशी जवळीक आणि प्रायव्हसी या हे दोन्ही हेतू या घरामुळे साध्य होताना दिसतील.

Recommended

Loading...
Share