बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार दरवर्षीप्रमाणे पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलांसोबत नवीन वर्षाचं स्वागत परदेशात करतोय. यंदा अक्षयने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अक्षयने केप टाऊनची निवड केली. 1 जानेवारी रोजी तो केप टाऊनमध्ये पॅराग्लायडिंग करताना पाहायला मिळाला. पाहा त्याचा हा एक्सक्ल्युझिव्ह फोटो