Exclusive: नवीन वर्षानिमित्त खिलाडी अक्षय कुमारने केलं केप टाऊनमध्ये पॅराग्लायडिंग

By  
on  

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार दरवर्षीप्रमाणे पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलांसोबत नवीन वर्षाचं स्वागत परदेशात  करतोय. यंदा अक्षयने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अक्षयने केप टाऊनची निवड केली. 1 जानेवारी रोजी तो केप टाऊनमध्ये पॅराग्लायडिंग करताना पाहायला मिळाला. पाहा त्याचा हा एक्सक्ल्युझिव्ह फोटो 

 

 

Recommended

Loading...
Share