By  
on  

Exclusive: 'पाताल लोक' फेम दिग्दर्शक अविनाश अरुण घेऊन येणार हलकी फुलकी वेबसिरीज

सिनेमॅटोग्राफर अविनाश अरुण यांनी अलीकडेच पाताल लोक नावाची वेबसिरीज दिग्दर्शित केली होती. आता ते आणखी एका वेबसिरीजसह चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. 'क्रॅश कोर्स' असं या आगामी सिरीजचं नाव असेल. ही सिरीज कोटा इथे IITची तयारी करत असलेल्यांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित असेल. अविनाश यांनी हे स्क्रिप्ट जवळपास पुर्ण केलं आहे. मुकेश छाबरा यांच्यासोबत या घटनेला अंतिम स्वरुप दिलं जात आहे. 'चेन्नई एक्सप्रेस', 'नो वन किल्ड जेसिका', 'काई पो छे' और '7 खून माफ' यांसारख्या सिनेमाचे असोसिएट निर्माते या सिरीजचे निर्माते आहेत.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive