Exclusive : त्यांच्या नजरेतून कधीच कुठला कलाकार सुटला नाही - अमृता खानविलकर,  पाहा व्हिडीओ

By  
on  

 अभिनेत्री अमृता खानविलकरला डीआयडी आणि इतर रिएलिटी शोच्या निमित्ताने सरोज खान यांना भेटण्याची संधी मिळाली होती. सरोज खान अमृताशी मराठीत बोलत असे. त्या अमृताला भेटल्यानंतर विसरायच्या नाही.  पिपींगमून मराठीशी बोलताना अमृताने सरोज खान यांना श्रध्दांजली अर्पण करत या मोठ्या कलाकारासोबतचा अनुभव सांगीतला.

 

 

Recommended

Loading...
Share