By  
on  

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी खास कार्यक्रम

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देशाच्या जडघडणीत सिंहाचा वाटा आहे. या क्रांतिसूर्याने आपल्या प्रकाशाने लाखो लोकांना जगण्याची दिशा दाखवली आहे. 
६ डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन आहे. त्यांना मानवंदना देण्यासाठी सोनी मराठी वाहिनीवर एक विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. आदर्श शिंदे, आनंद शिंदे असे दिग्गज कलाकार महामानवाला मानवंदना देणार आहेत. 


नक्की पाहा, ६ डिसेंबरला संध्या ७ वा. सोनी मराठी वाहिनीवर 'महामानवाला मानवंदना'!

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive