19-Nov-2019
तुमच्या लाडक्या बने कुटूंबात येणार हा खास पाहुणा

टेलिव्हिजन क्षेत्रात नेहमीचं काही न काही अनोखे विषय हे मालिकांच्या माध्यमातून मांडले जातात . आपल्या आजूबाजूला अश्या अनेक गोष्टी घडत..... Read More

12-Oct-2019
सोनी मराठीवर उलगडणार सावित्रीबाई फुलेंचा प्रवास

सोनी मराठीने आजवर अनेक उत्तमोत्तम मालिका रसिकांच्या भेटीला आणल्या आहे.  राजमाता जिजाऊंनंतर आता सोनी मराठी पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले..... Read More

22-Aug-2019
'महाबली हनुमान' ची गाथा अनुभवा सोनी मराठीवर

सोनी मराठी नवनवीन मालिका  सादर करून प्रेक्षकांना मनोरंजनाचा वैविध्यपूर्ण अनुभव देत आहे. २३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या महाबली हनुमान या नव्या..... Read More

13-Aug-2019
छोट्या पडद्यावर 'स्वराज्यजननी जिजामाते'च्या प्रवासाचे व्हा साक्षीदार

महाराष्ट्राचं आराध्य दैवत ‘छत्रपती शिवाजी महाराज’! एक आदर्श राजा आणि या रयतेच्या राजाचा आदर्श  असलेली त्याची पहिली गुरु...स्वराज्याची सावली राजमाता..... Read More

04-Jul-2019
'स्वराज्य जननी'च्या रूपात दिसणार कोण?

वेगवेगळ्या विषयांवर मालिका सादर करणाऱ्या सोनी मराठीने रयतेच्या राजाला घडवणाऱ्या जिजाऊचं कर्तुत्व प्रेक्षकांसमोर मांडण्याचा निर्णय घेतला आहे. 'स्वराज्य जननी' असं..... Read More

24-Jun-2019
‘कोण होणार करोडपती’मध्ये सयाजी शिंदे सांगणार वृक्षरोपणाचं महत्त्व

सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात दर गुरुवारी ‘कर्मवीर स्पेशल एपिसोड’ होतो ज्यामध्ये प्रेक्षकांची अशा व्यक्तीशी भेट होते. ज्यांनी समाजाच्या..... Read More

11-Jun-2019
सोनी मराठीवर येत्या २३ जूनला ‘५६व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याची धमाल

आपल्या कलाकृतीचा, अभिनयाचा तसेच मेहनतीचा नेहमीच गौरव केला जावा असे स्वप्न सिनेसृष्टीत काम करणा-या प्रत्येक कलाकाराचं असतं. आणि तो..... Read More

31-May-2019
सिनेसृष्टीत ५५ वर्षांपेक्षाही अधिक काळ कार्यरत असलेले अभिनेते रमेश मेढेकर कालवश

मराठी सिनेसृष्टीत ५५ वर्षांहून अधिक काळ योगदान देणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश मेढेकर यांचं नुकतंच निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते...... Read More

28-May-2019
संग्रामचा ‘कूल’ अंदाज जिंकणार कि अमृताचा राग नडणार, नवी मालिका ‘मी तुझीच रे’

असं म्हणतात प्रेमात आणि युद्धात युद्धात सगळं माफ असतं’ सोनी मराठीवरील मी तुझीच रे या नव्या मालिकेत प्रेमाची सुरुवातच युद्धाने..... Read More

21-May-2019
आलिशान क्रूझवर पार पडली 'कोण होणार करोडपती'ची पत्रकार परिषद

'कोण होणार करोडपती'ची पत्रकार परिषद आंग्रीया क्रूझवर पार पडली. क्रूझवर पत्रकार परिषद होण्याची ही पहिलीच वेळ होती. या पत्रकार परिषदेला..... Read More

19-May-2019
मुलांचा उन्हाळा सुसह्य होण्यासाठी आप्पा बनेंची नवी शक्कल

उन्हाळा म्हटलं की मोठे लोक नाक मुरडतात. पण मुलांसाठी मात्र उन्हाळ्यात पर्वणी असते. वार्षिक परिक्षा संपली की सगळ्यात मोठी सुट्टी..... Read More

16-May-2019
'कोण होणार करोडपती'च्या सेटवर अभिनेते सयाजी शिंदेंची खास उपस्थिती

'कोण होणार करोडपती' हा नागराज मंजुळेचा सूत्रसंचालक म्हणून पहिलाच कार्यक्रम आहे. ह्यामुळे प्रेक्षक हा कार्यक्रम पाहण्यासाठी खुप उत्सुक आहेत. 'कोण..... Read More

14-May-2019
२७ मेपासून होणार 'कोण होणार करोडपती?' ची सुरूवात

आपल्या ज्ञानाच्या जोरावर सारं काही शक्य आहे, हे पटवून देणारा मंच म्हणजे कोण होणार करोडपती? या मंचाचं सोनी मराठीवर नव्याने..... Read More

11-May-2019
कोण होणार करोडपतीचं होणार 'असं' अनोखं प्रमोशन

सोनी मराठीवर कोण होणार करोडपतीचे नवे पर्व लवकरच सुरु होणार आहे. जसजसे हे पर्व सुरु होणार तशी प्रेक्षकांच्या मनात या..... Read More

08-May-2019
सोनी मराठीच्या मायलेकींचा असा साजरा झाला मोहक 'मदर्स डे'

आंतरराष्ट्रीय मातृदिन किंवा मदर्स डे म्हणजे आई आणि मुलांमधल्या प्रेमाचा उत्सव! आई आणि मुलांमधले मायेचे नाते निरंतर असले तरीही आपल्या..... Read More

03-May-2019
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या दुस-या पर्वाच्या १०० एपिसोड्सचं सेलिब्रेशन उत्साहात

महाराष्ट्राला रोज पोट धरून हसायला लावणाऱ्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या सोनी मराठीवरील विनोदी कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. या शोचे पहिले आणि..... Read More

19-Apr-2019
बने कुटुंबियांना करावी लागतीये हॉस्पिटलची वारी

आपल्या घरी कोणी आजारी पडलं की सर्व घराची एकच धांदल उडते. सर्व कुटुंबीय आजारी माणसाच्या सेवेत गढून जातात. त्यातच पेशंट जर हॉस्पीटलाईझ्ड असेल तर विचारायलाच नको! आपल्या पेशंटसाठी डबा बनवणे आणि घेऊन जाणे, डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर त्याला देणे आणि कोणीतरी सतत त्याच्या जवळ राहून त्याला काय हवे नको ते बघणे हेओघानेच येते.स्वतःला धीर देत पेशंटलाही धीर द्यावा लागतो. वेगवेगळ्या टेस्ट्स, रिपोर्ट्स, गोळ्या-औषधे या सर्वांमध्ये आपण भांबावून नाही गेलो तर नवलच. आपल्यापैकी प्रत्येकजण कधीतरीहॉस्पिटलच्या अनुभवातून आधी गेलेला असूनही प्रत्येक अनुभव हा जरा वेगळाच असतो.

प्रत्येक हॉस्पिटल, डॉक्टर आणि स्टाफ यांच्या तऱ्हा सांभाळत आपल्या प्रिय व्यक्तीच्याउपचारात जराही हलगर्जी होऊ नये त्यांच्याशी गोडीगुलाबीने वागतो. पथ्य सोडून पेशंटचे खाण्यापिण्याचे लहरी हट्ट पुरवताना कधीकधी डॉक्टरांचा ओरडा खावा लागतो. पेशंटला भेटायलायेणारे निरनिराळे नातेवाईक आणि त्यांचे नकोसे सल्ले याने बऱ्याचदा मनस्ताप होतो. या हॉस्पीटलवारी मध्ये सगळे घरच हॉस्पीटलाईझ्ड आहे की काय असे वाटू लागते. तरीसुद्धा हॉस्पिटलचाहा अनुभव घरातील सर्वांना एकत्र जोडतो. सर्व कुटुंबीयांनी केलेल्या सहकार्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीने बरे होऊन डिस्चार्ज घेतल्यावर एक वेगळ्याच प्रकारचे समाधान मिळते.

असाच प्रसंग गुदरला आहे ‘ह. म. बने तु. म. बने' मालिकेतील बने कुटुंबावर. मकरंदला हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे. ‘ह. म. बने तु. म.बने' मालिका नेहमीच प्रेक्षकांशी कनेक्ट होणारे विषय..... Read More

12-Apr-2019
महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील स्कीट प्रेक्षकांना पोट्भर हसवण्यास सज्ज

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात एक बेअदबदार शिपाई एका पार दबलेल्या राजाचे बारदान करतो तेव्हा काय धमाल होते! अरुण कदम यांचा राजा..... Read More

10-Apr-2019
सोनी मराठीवर रंगणार 'जल्लोष लोकसंगीताचा’

येत्या १४ एप्रिल रोजी तुमची दुपार आणि संध्याकाळ लोकसंगीताच्या मैफलीने रंगणार आहे. सोनी मराठी रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे 'जल्लोष..... Read More