By  
on  

पाहा Photos: सुमीला लागली समरच्या नावाची हळद

सध्या झी मराठीवर लगीनघाई उडाली आहे. लग्न आहे ‘मिस्टर आणि मिसेस मुख्यमंत्री’ म्हणजेच सुमी आणि समरचं. आईच्या विरोधात का होईना पण सुमी आणि समरचं लग्न ठरलं, बस्ता बांधला, प्री वेडिंग शुटही झालं. आता वेळ आली हळदीची. समरच्या नावाची हळद सुमीच्या गालावर लागली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आता उत्सुकता लग्नाची.. . सुमी आणि समरच्या लग्नाला यायचं हं ...! मुहूर्त चुकवू नका...... दोन तासांचा विवाह विशेष भाग पाहायला विसरू नका २२ सप्टेंबर रविवार संध्याकाळी ठीक ७ वाजता. . #MrsMukhyamantri #Muhurtachukavunaka #22ndseptember #7pm #sumisamarlagna #shubhalagnasavadhan #saatchamuhurta #zeemarathi #zeemarathiofficial @shwetashinde_official @Amrutadhongadeofficial @tejas.barve_ @pradipnsh @sushbboy @kiran_dalavi_ @chaitanya_6801 @pankaj259 @dammy_6418 @ajitsinh_4 @rohitchavan1979 @sonigaikwad @nanachakke @shubhs_22_ @bhaktizanzane @belapurkarrahul @nitin_deshmane @rajubavdekar1 @shivrajnangarepatil @shekhar101sawant @patekar55 @rahul_sorry @zeemarathiofficial @vajraprod

A post shared by Mrs Mukhyamantri official (@mrsmukhyamantrioff) on

समरच्या आईला ही आगळी सोयरीक आजिबात पसंत नाही. त्यासाठी तिने लग्न अगदी साधेपणाने करण्याचा घाटही घातला आहे. पण सुमी या कारस्थानाला अजिबात दाद देताना दिसत नाही.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सुमी ची हळद️ #mrsmukhyamantri #zeemarathi #samarsumilagn #sumi #samar #zeemarathiofficial

A post shared by Amruta Dhongade (@amrutadhongadeofficial) on

 

सुमीने हळदीवेळी पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. याशिवाय फ्लोरल ज्वेलरीही घातली आहे. तर समरने पांढ-या रंगाचा कुर्ता घातला आहे. या दोघांचं लग्न २२ सप्टेंबर रविवार संध्याकाळी ठीक ७ वाजता पार पडणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive