‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत कोंडाजी फर्जंद साकारणा-या आनंद काळेंनी शेअर केली भावनिक पोस्ट

By  
on  

कलाकारासाठी सगळ्या भूमिका सारख्या असतात. पण काही भूमिका अशा असतात की मनात कायमचं घर करून बसतात. अभिनेते आनंद काळेंनीही अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. आनंद काळे स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत कोंडाजी फर्जंद बाबांची भूमिका साकारत होते. काल या भूमिकेचा अखेरचा शॉट होता. तो पहाटे साडेपाचला संपला त्यानंतर आनंद काळेंनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये या भूमिकेने त्यांना काय दिलं याबद्दल त्यांनी लिहिलं आहे. याशिवाय सर्व सहकलाकार, दिग्दर्शक यांचेही आभार मानले आहेत. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनेही आनंद यांच्यासोबतचा फोटो सोशल मिडियावर शेअर करत आठवण काढली आहे. अशी आहे आनंद यांची पोस्ट: 

 

Recommended

Loading...
Share